Posts

Showing posts from November, 2026

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या अस्सल चित्राची गोष्ट

Image
      ( चित्रकार श्री. रवी देव यांनी काढलेले चित्र म.ए.सो.च्या संकेतस्थळावरून साभार)          'कथा दोन गणपतरावांची' नावाचा एक चित्रपट काही वर्षांपूर्वी येऊन गेला. दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे या ज्येष्ठ आणि इतर अभिनेत्यांनी यात काम केले आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी जे पात्र साकारले आहे ते गणपतराव स्वतःच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टींची नोंद ठेवत असतात. पण भारताच्या प्राचीन इतिहासाबाबत एक सर्वसाधारण विधान करायचे झाले तर आपल्याकडे इतिहासाच्या अचूक आणि तपशीलवार नोंदी फारशा आढळत नाहीत. त्यामुळे ऐतिहासिक सत्य काय याबाबत स्पष्ट भूमिका काही बाबतीत घेता येत नाही. ऐतिहासिक पुरावे, छायाचित्रे, इ. मिळवण्यासाठी खूप खटपट करावी लागते. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत यांचे ऐतिहासिक छायाचित्र कसे मिळाले याची गोष्ट या लेखात दिली आहे.      ऐतिहासिक नोंदी ठेवण्याबाबत इंग्रजांकडून शिकण्यासारखे आहे. यातील दोन अनुभव सांगतो. आमच्या म.ए.सो.आबासाहेब गरवारे महाविद्यालय (१९७२पूर्वीचे म.ए.सो.कला आणि विज्ञान महाविद्यालय) आणि वसतिगृहाचे माजी विद्...

The Story Behind the Authentic Portrait of Adya Krantiveer Vasudev Balwant Phadke

Image
  (Painting by artist Shri Ravi Dev, courtesy of the M.E.S. website) A film called  *Katha Don Ganpatraonchi* released a few years ago. Dilip Prabhavalkar, Mohan Agashe and other senior actors starred in it. The character Dilip Prabhavalkar plays in the film, Ganpatrao, keeps a record of everything that happens in his own life. But if you had to make one general statement about India's ancient history, it would be that we don't have many accurate, detailed records of it. Because of this, on some questions we can't take a clear stand on what the historical truth actually is. Getting hold of historical evidence, photographs and the like takes a lot of effort. This article tells the story of how the historical photograph of Adya Krantiveer Vasudev Balwant Phadke was found. When it comes to keeping historical records, there is something to learn from the British. Let me share two experiences. Hon. Justice Ramesh Bapat, retired judge of the Andhra Pradesh High Court and an alumn...